चिंचवड:महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
चिंचवड:महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टिम बसवल्याबाबत तपासणी अहवाल देण्यासाठी सोलर सिस्टिमच्या ठेकेदाराकडे दहा हजारांची लाच...