कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी
कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चर्चा करण्यासाठी बोलावल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक दिल्लीतल्या ठाकूर यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. साक्षीसोबत तिचा...