December 11, 2023
PC News24

श्रेणी : आरोग्य

आरोग्यखेळजीवनशैलीसामाजिक

इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे.अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलीस आयुक्तालय यांचा रेकॉर्ड ब्रेक उपक्रम.

pcnews24
इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे.अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलीस आयुक्तालय यांचा रेकॉर्ड...
आंतरराष्ट्रीयआरोग्यदेशसामाजिक

देश: भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया..

pcnews24
भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया.. चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक वाढला आहे. चीनमधील या नवीन आजाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट झाले आहे. भारतात उत्तराखंड,...
आरोग्यगुन्हापिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिक

पिंपरी चिंचवड:शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा राजीनामा द्या.

pcnews24
पिंपरी चिंचवड:शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा राजीनामा द्या.   चिंचवड: कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाहीतर राजीनामा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता माधव पाटील यांनी...
आरोग्यपिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिक

मावळ:पुरेसा पाऊस न पडल्याने पाणी कपातीचे संकट.

pcnews24
पुरेसा पाऊस न पडल्याने पाणी कपातीचे संकट.   यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने नोव्हेंबरच्या मध्यातच पवना धरणातील पाणीसाठा 88 टक्क्यावर आला आहे. हा पाणीसाठा मे...
आरोग्यदेशसामाजिक

केंद्र: चीनमधील नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्देश.

pcnews24
चीनमधील नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्देश.   चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. त्यातच आता भारताने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने...
आरोग्यजीवनशैलीदेशधर्मसामाजिक

उत्तर प्रदेश:उद्यापासून महापुरुषांच्या जयंतीला ‘No non-veg day’.

pcnews24
उद्यापासून महापुरुषांच्या जयंतीला ‘No non-veg day’. उत्तर प्रदेश सरकारने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्व चिकन मटणची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे ज्या दिवशी महापुरुषांची जयंती...
आरोग्यराज्यसामाजिक

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर ‘आपला दवाखाना’

pcnews24
जिल्ह्याच्या बसस्थानकांवर ‘आपला दवाखाना’   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला...
आरोग्यजीवनशैलीपिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिकहवामान

पिंपरी चिंचवड:कचरा विरोधात एकत्र! पुनावळे कचरा डेपो प्रकल्पाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.

pcnews24
पिंपरी चिंचवड:कचरा विरोधात एकत्र! पुनावळे कचरा डेपो प्रकल्पाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध. पुनावळे येथील वनखात्याच्या आरक्षित जागेवर पिंपरी महापालिकेने कचरा डेपोचे नियोजन केले आहे. याला पुनावळे...
आरोग्यगुन्हापिंपरी चिंचवडसामाजिक

प्रदुषणाने फेसाळली पवना नदी- महापालिकेचे नदीकडे दुर्लक्ष, मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे काम तातडीने होणे अत्यावश्यक- अमोल देशपांडे.

pcnews24
प्रदुषणाने फेसाळली पवना नदी- महापालिकेचे नदीकडे दुर्लक्ष, मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे काम तातडीने होणे अत्यावश्यक- अमोल देशपांडे शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा बसला आहे....
अपघातआरोग्यजिल्हाशाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

नामांकित बिझनेस महाविद्यालयातील 40विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास-,पालकवर्ग चिंतेत.

pcnews24
नामांकित बिझनेस महाविद्यालयातील 40विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास-,पालकवर्ग चिंतेत. पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील आय.आय.ई.बी.एम. या नामांकित बिझनेस महाविद्यालयातील अनेक विद्यार्थांना अस्वस्थ वाटत असल्याचा धक्कादायक...