पिंपरी: महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
पिंपरी:महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन. आधुनिक भारतातील समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली,...