छ. संभाजीनगर: महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच भाजपची ‘सावरकर सन्मान रॅली’
Chhatrapati Sambhaji Nagar News: राज्याच्या राजकारणात आता छत्रपती संभाजीनगरची (Chhatrapati Sambhaji Nagar) वेगळी ओळख निर्माण होत आहे. 2 एप्रिलला महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पहिली ‘वज्रमूठ...