IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार
IPL 2023: यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी चषक उंचावून विराट कोहलीचा बंगळुरूचा संघ (RCB) विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल. वास्तविक पाहता विराट कोहलीचा बंगळुरू संघ कागदावर...